Posts

सध्या सुरू असलेली लेखमाला : लोकशाही आणि लोकसंख्येचा यक्षप्रश्न

भाग १

लोकशाही आणि लोकसंख्येचा यक्षप्रश्न - भाग १

लोकशाही आणि लोकसंख्या या दोन गोष्टी भारताला नव्या नाहीत! लोकशाही आपल्याकडे गेलं पाऊण शतक नांदते आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीत आपण भलतीच प्रगती करून आता जगात पहिला नंबर काढला आहे! त्यामुळे या लेखमालेचं शीर्षक असं का आहे असा प्रश्न पडू शकतो! यक्षप्रश्न या शब्दप्रयोगाचा उगम महाभारतात असावा.

वाचा (Read More)
भाग २

लोकशाही आणि लोकसंख्येचा यक्षप्रश्न - भाग २

लोकशाही व्यवस्थेसमोर आजच्या काळात लोकसंख्येच्या विचित्र गणितांनी जे काही कूटप्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांची साधारण तोंडओळख वाचकांना व्हावी या हेतूने ही लेखमाला योजली आहे! गेल्या भागात कोरियन लोकसंख्येची समस्या समजून घेतल्यानंतर आज या दुसऱ्या भागात आपण आखात प्रांतात फेरफटका मारून स्थलांतराशी संबंधित प्रश्नांची चर्चा करणार आहोत...

वाचा (Read More)
भाग ३

लोकशाही आणि लोकसंख्येचा यक्षप्रश्न - भाग ३

लोकशाही व्यवस्थेसमोर आजच्या काळात लोकसंख्येच्या विचित्र गणितांनी जे काही कूटप्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांची साधारण तोंडओळख वाचकांना व्हावी या हेतूने ही लेखमाला योजली आहे! सदर लेखमालेच्या या तिसऱ्या भागात आपण गोऱ्यांच्या दुनियेत म्हणजे पश्चिमेत भ्रमंती करून स्थलांतराशी संबंधित लोकसंख्येच्या आणि लोकशाहीच्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत...

वाचा (Read More)
भाग ४

लोकशाही आणि लोकसंख्येचा यक्षप्रश्न - भाग ४

लोकशाही व्यवस्थेसमोर आजच्या काळात लोकसंख्येच्या विचित्र गणितांनी जे काही कूटप्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांची साधारण तोंडओळख वाचकांना व्हावी या हेतूने ही लेखमाला योजली आहे! सदर लेखमालेच्या या चौथ्या भागात आपण स्थलांतरसंबंधित समस्यांची ओळख करून घेत पाश्चात्य जगातील स्थानिक विरुद्ध बाहेरचे यांच्यातील संघर्ष, नव्याने उगवता वंशराष्ट्रवाद, पाश्चात्य सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि तत्सम विषय चर्चेला घेणार आहोत...

वाचा (Read More)
भाग ५

लोकशाही आणि लोकसंख्येचा यक्षप्रश्न - भाग ५

लोकशाही व्यवस्थेसमोर आजच्या काळात लोकसंख्येच्या विचित्र गणितांनी जे काही कूटप्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांची साधारण तोंडओळख वाचकांना व्हावी या हेतूने ही लेखमाला योजली आहे! सदर लेखमालेच्या या पाचव्या भागात आपण जन्मदर, महिला सबलीकरणाचा जन्मदरावर होणारा परिणाम, स्त्रीवाद, स्त्रीवादविरोधी गटांच्या भूमिका इत्यादि विषय चर्चेला घेणार आहोत ...

वाचा (Read More)
भाग ६

लोकशाही आणि लोकसंख्येचा यक्षप्रश्न - भाग ६

लोकशाही व्यवस्थेसमोर आजच्या काळात लोकसंख्येच्या विचित्र गणितांनी जे काही कूटप्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांची साधारण तोंडओळख वाचकांना व्हावी या हेतूने ही लेखमाला योजली आहे! सदर लेखमालेच्या या सहाव्या भागात आपण भारताच्या जन्मदराचे गणित, त्यातील राज्यनिहाय तफावत, राज्यांतर्गत स्थलांतर, शहरांकडे जाणारे लोंढे, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या असे मुद्दे विचारात घेणार आहोत...

वाचा (Read More)
भाग ७

लोकशाही आणि लोकसंख्येचा यक्षप्रश्न - भाग ७

लोकशाही व्यवस्थेसमोर आजच्या काळात लोकसंख्येच्या विचित्र गणितांनी जे काही कूटप्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांची साधारण तोंडओळख वाचकांना व्हावी या हेतूने ही लेखमाला योजली आहे! सदर लेखमालेच्या या सहाव्या भागात सदर लेखमालेच्या या सहाव्या भागात आपण भारतातील मुस्लिम जन्मदराची वस्तुस्थिती, हिंदू-मुस्लिम लोकसंख्येची तुलनात्मक आकडेवारी, मुस्लिम समाजाशी संबंधित राजकीय-आर्थिक-सामाजिक निर्देशांक, व्होट बँकेचे फायदेतोटे, भारतीय मुस्लिमांचा मुख्य प्रवाहातील सहभाग, इत्यादि मुद्दे विचारात घेणार आहोत...

वाचा (Read More)

Democracy, Demography & Destiny : Part 1

Image
Democracy and population aren’t new concepts to India! Democracy has been thriving here for almost three-quarters of a century, while in terms of population, we’ve made such “stellar progress” that we’ve now clinched the number one spot globally! The goal of this series is to give readers a basic introduction to the complex conundrums that the bizarre arithmetic of population has thrown at democratic systems today! The main focus of this series will revolve around India’s upcoming delimitation, the ongoing North-South tussle related to it, its impact on Maharashtra, the BIMARU states being sustained by the tax revenues of progressive states, and similar issues. But since this is a global question, before diving into India’s mess, I thought we should first get a little more acquainted with the topic. So, in this series, we’ll take a detour through places like Korea and the Gulf before tackling India’s problems head-on! With that, here’s the first installment of this series...